How to Apply for a Job : नोकरीसाठी अर्ज करताना ‘या’ 8 सुचनांचे पालन करा… तुमची निवड पक्की समजा

How to Apply for a Job

करिअरनामा ऑनलाईन । कोणत्याही नोकरीसाठी अर्ज (How to Apply for a Job) करताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. अर्जामधील माहितीची मांडणी प्रभावीपणे केली असेल तर निवडीची शक्यता अधिक होते. आज आपण जाणून घेणार आहोत; अर्ज करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याविषयी.. नोकरीसाठी अर्ज करताना बऱ्याच वेळा ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जातो. काहीवेळा ऑनलाईन … Read more

B.Sc. Nursing Admission 2024 : भारतीय सैन्यात B.Sc नर्सिंग प्रवेशासाठी अर्ज सुरू

B.Sc. Nursing Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । B.Sc नर्सिंगमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या (B.Sc. Nursing Admission 2024) उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय सैन्याने NEET UG मध्ये पात्र उमेदवारांसाठी B.Sc नर्सिंगमध्ये प्रवेशासाठी अर्ज सुरू केले आहेत. वैद्यकीय क्षेत्रासोबतच भारतीय सैन्यात सेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक … Read more

Agniveer Recruitment 2024 : मोठी बातमी!! अग्निवीर वायुसेना अर्ज भरण्यास मुदत वाढ

Agniveer Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय वायुसेनेमध्ये सामील होण्याची (Agniveer Recruitment 2024) इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही अद्याप अग्निवीर वायुसेना भरतीसाठी ऑनलाइन अर्ज केला नसेल, तर तुम्हाला या भरतीमध्ये सामील होण्यासाठी संधी वाढवून देण्यात आली आहे. भारतीय हवाई दल अग्निपथ एअर सिलेक्शन टेस्टसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी या भरतीसाठी 28 जुलैपर्यंत … Read more

ICAI CA Exam 2024 : CA परीक्षेसाठी अर्ज नोंदणी सुरु; सप्टेंबरमध्ये होणार पेपर; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, फी विषयी

ICAI CA Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । ICAI म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ (ICAI CA Exam 2024) चार्टर्डकडून सप्टेंबर २०२४ मध्ये घेतल्या जाणाऱ्या सीए इंटर या परीक्षेच्या संदर्भात महत्वाची माहिती हाती आली आहे. सीए इंटर परीक्षा दि. 12 सप्टेंबर 2024 ते 23 सप्टेंबर 2024 दरम्यान घेतली जाईल. या परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी परीक्षेचा फॉर्म काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. 7 जुलै 2024 पासून … Read more

CET Exam 2024 : ‘सेट’ परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरु; पहा महत्वाच्या तारखा

CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी (CET Exam 2024) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या सेट विभागातर्फे अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्‍यानुसार शुक्रवार (दि. 12) पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याच्‍या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. 39 व्‍या महाराष्ट्र सेट परीक्षेची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. दि. 7 एप्रिल 2024 ला महाराष्ट्रासह गोव्‍यातही ही परीक्षा घेतली … Read more

SET Exam 2024 : ‘या’ तारखेपासून सुरु होणार SET परीक्षेचे ऑनलाईन अर्ज

SET Exam 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SET Exam 2024) वतीने घेण्यात येणारी सहाय्यक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा म्हणजेच सेटसाठी (SET) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया याच आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेट परीक्षा अर्ज भरण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा लवकरच संपेल. यासाठी पुढील दोन दिवसातच सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाईल; अशी माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून … Read more

‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’- 2022 करिता मागवले अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती

Ministry of Women & Child Development

करिअरनामा ऑनलाईन । लहान मुलांनी केलेल्या राष्ट्रहित आणि वीरता कामगिरीबद्दल भारत सरकार मुलांना हा पुरस्कार दरवर्षी देत असते. नावीन्यपूर्ण, शैक्षणिक, क्रीडा, कला, संस्कृती, समाज सेवा, संगीत किंवा इतर क्षेत्रात पुरस्कार देण्यात येत असतात. बालकल्याण पुरस्कार तसेच व्यक्ती व संस्थांना प्रदान करण्यात येतात. खालील पुरस्कारांमध्ये हे पुरस्कार देण्यात आले आहेत. अपवादात्मक कृतीसाठी राष्ट्रीय बाल पुरस्कार – … Read more

‘हॅरी फ्रँक गुग्नेहेम डिस्टिंग्विश्ड स्कॉलर अवॉर्ड’च्या साल २०२१ साठीचे अर्ज खुले; 33 लाख रुपयांपर्यंत आहेत पुरस्कार

hary-frank-gugnehem-scholar-award-applications

करिअरनामा ऑनलाईन । हॅरी फ्रँक गुगेनहेम डिस्टिंग्विश्ड स्कॉलर अवॉर्ड्स 2021 साठी आता अर्ज खुले आहेत. हॅरी फ्रँक गुग्हेनहेम डिस्टिंग्विश्ड स्कॉलर अवॉर्ड्स (पूर्वी हॅरी फ्रँक गुगेनहेम रिसर्च ग्रांट) हिंसाचाराच्या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याऱ्या अग्रगण्य संशोधकाच्या शोधात आहेत. फाउंडेशन कोणत्याही नैसर्गिक आणि सामाजिक विज्ञान आणि संरेखित शाखांमधील ज्या प्रस्तावामध्ये हिंसा आणि आक्रमकता कारणे, अभिव्यक्ती आणि … Read more