Job Alert : 12 वी पास महिलांसाठी खुषखबर!! राज्याच्या ‘या’ जिल्ह्यात होणार अंगणवाडी मदतनीस भरती; त्वरा करा
करिअरनामा ऑनलाईन । एकात्मिक बाल विकास (Job Alert) सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अकोला- अंतर्गत वाशिम, मंगरूळपीर मानोरा, कारंजा लाड, पातुर, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर या शहरी भागातील अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक महिलांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 3 … Read more