Agniveer Recruitment : अग्निवीर भरतीमध्ये आता ‘या’ विद्यार्थ्यांनाही मिळणार संधी; असे आहेत नवे नियम

Agniveer Recruitment (2)

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या वर्षी केंद्रातील NDA सरकारने तिन्ही (Agniveer Recruitment) सैन्यात सैनिकांच्या भरतीसाठी अग्निवीर योजना जाहीर केली होती. सरकारने आता अग्निवीर योजनेंतर्गत भरतीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या अंतर्गत आता आयटीआय-पॉलिटेक्निक पास आउट उमेदवार अर्ज करू शकतील. अग्निवीर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लष्कराने पात्रता निकष वाढवले आहेत. पूर्व-कुशल तरुण देखील अग्निवीर भरतीमध्ये भाग … Read more

Agniveer Recruitment : मोठी अपडेट!! अग्निवीर भरती प्रक्रियेत झाले ‘हे’ बदल; जाणून घ्या नवीन नियम

Agniveer Recruitment (1)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्य दलात भरती होण्याची इच्छा असणाऱ्या (Agniveer Recruitment) उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत भरती प्रक्रियेत आता मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे इच्छुकांना आता जुनी भरतीची प्रक्रिया अवलंबता येणार नाही. शिवाय या बदललेल्या भरती प्रक्रियेमध्ये नेमके काय बदल केले आहेत ते पाहूया… 1. सीईई-प्रवेश परीक्षा बंधनकारक भारतीय … Read more

Agnipath Yojana : अग्निविरांच्या पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणास पुण्यात सुरुवात 

Agnipath Yojana (3)

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण मंत्रालयाच्या वतीने सशस्त्र दलात (Agnipath Yojana) भरतीसाठी आयोजित अग्निपथ योजनेअंतर्गत निवड झालेल्या पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणाला पुण्यात सुरुवात झाली आहे. पुण्याच्या खडकी येथील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटर (बीईजी) तसेच दक्षिण मुख्यालयांतर्गत येणाऱ्या भागातील काही केंद्रांमध्ये अग्निवीरांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. दक्षिण मुख्यालयाने ट्वीटरद्वारे ही माहिती दिली आहे. जोश आणि उत्साहाने भरलेल्या … Read more

Agnipath Yojana : अग्नीवीरांची पहिली बॅच भारतीय सैन्यात दाखल; जानेवारीत सुरु होणार ट्रेनिंग

Agnipath Yojana (1)

करिअरनामा ऑनलाईन । यावर्षी सैन्यात भरतीसाठी अग्निपथ (Agnipath Yojana) योजना जाहीर करण्यात आली होती. अग्निपथ योजनेतील निवडक अग्निवीरांची पहिली तुकडी अग्निवीर जनरल ड्युटीसाठी भारतीय सैन्यात सामील झाली आहे. शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी, लेखी चाचणी आणि दस्तऐवज पडताळणीनंतर निवडलेल्या 200 कृषी सेवकांची सैन्यात भरती करण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या विविध रेजिमेंटच्या सुमारे 30 प्रशिक्षण केंद्रांवर त्यांना … Read more

Agnipath Yojana : Air Force मध्ये ‘या’ दिवसापासून सुरु होणार अग्निवीरांची भरती; पहा महत्वाच्या तारखा 

Agnipath Yojana

करिअरनामा ऑनलाईन | भारतीय वायुसेनेने अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीसाठी (Agnipath Yojana) अधिसूचना जाहीर केली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांची ही भरती जानेवारी 2023 च्या बॅचसाठी केली जाणार आहे. 17.5 वर्षे ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार हवाई दलात भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. भारतीय हवाई दलात भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 7 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होणार आहे. तर ऑनलाइन … Read more

Agnipath Yojana : अग्निवीरांना बँकिंग सुविधा देण्यासाठी सैन्यदल सज्ज, ‘या’ बँकांशी केला करार

Agnipath Yojana

करिअरनामा ऑनलाईन। ‘अग्निवीर’ भरती झाल्यानंतर अग्निविरांना बँकिंग सुविधा देण्यासाठी (Agnipath Yojana) भारतीय लष्कराने 11 बँकांशी सामंजस्य करार केले आहेत. संरक्षण मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. या वर्षी जूनमध्ये सरकारने तीन सेवांसाठी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत, 17 ते 21 वयोगटातील तरुणांना केवळ 4 वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाईल, त्यापैकी 25 टक्के नियमित सेवेसाठी … Read more

Agnipath Yojana : अग्निवीर भरतीसाठी महिलांचा भरघोस प्रतिसाद; 100 पदांसाठी 2.5 लाख महिलांनी केला अर्ज

Agnipath Yojana

करिअरनामा ऑनलाईन। अग्निपथ योजनेअंतर्गत आर्मीच्या कोर ऑफ (Agnipath Yojana) मिलिट्री पोलीस पदाच्या (CMP)100 रिक्त जागांसाठी सुमारे 2.5 लाख महिलांनी अर्ज केल्याची माहिती एका अधिकृत आकडेवारीनुसार समोर आली आहे. सीएमपी ही आर्मीची एकमेव शाळा आहे जी अधिकारी पदापेक्षा खालच्या महिलांची भरती करते. महिला लष्करी पोलीस कर्मचारी गर्दी नियंत्रण, तपास, काउंटर इनसर्जन्सी, सेरेमोनियल ड्युटीमध्ये तैनात आहेत. या … Read more

Agnipath Yojana : तयारीला लागा!! ‘अग्निवीर’ होण्यासाठी ‘अशी’ असेल Physical Test

Agnipath Yojana

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्याने अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर (Agnipath Yojana) भर्ती रॅली 2022 ची अधिसूचना जारी केली आहे. अग्निवीर भरती रॅलीसाठी ऑनलाइन नोंदणी जुलैमध्ये सुरू होणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. सैन्यात अग्निवीर होण्यासाठी उमेदवारांना पूर्वीप्रमाणेच शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अग्निवीर म्हणून भरती … Read more

Agnipath Yojana : “…तर आपण सुरक्षित राहूच असे नाही”; अग्निपथ योजनेबाबत अजित डोवाल यांचं मोठं विधान; म्हणाले की…

Agnipath Yojana

करिअरनामा ऑनलाईन | केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेबाबत मोठा गदारोळ झाला आहे. विद्यार्थ्यांच्या (Agnipath Yojana) विरोधानंतर सरकारने भारतीय सैन्यदलाचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवून या योजनेत अनेक मोठे बदल केले आहेत. मात्र तरीही या योजनेला देशभरात विरोध होताना दिसून येतो आहे. मात्र आता या योजनेचं समर्थन करत नॅशनल सेक्युरिटी ऍडव्हायझर (NSA) अजित डोभाल यांनी एक मोठं विधान केलं … Read more