UPSC : UPSC NDA/CDS (2) 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी; ‘इथे’ करा डाउनलोड

UPSC

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षे संदर्भात (UPSC) महत्वाची अपडेट आहे. UPSC NDA/CDS (2) 2024 परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. UPSC ने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) (2) परीक्षा 2024 आणि संयुक्त संरक्षण सेवा (CDS) (2) दोन्ही परीक्षांचे प्रवेशपत्र आज (दि. 23) प्रसिद्ध केले आहे. UPSC ने upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईटवर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी … Read more

UGC NET Admit Card 2024 : NTA कडून UGC NET 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी

UGC NET Admit Card 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (UGC NET Admit Card 2024) युजीसी नेट परीक्षा 2024 चे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. यूजीसी नेटच्या ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर प्रवेशपत्र उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. त्यांनी यूजीसी नेटच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे आहे; असं आवाहन करण्यात आलं आहे. 21 ऑगस्ट, 22 … Read more

PGCIL Recruitment 2024 : दरमहा 1 लाख 60 हजार पगाराची नोकरी मिळवण्यासाठी ‘इथे’ करा अर्ज

PGCIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (PGCIL Recruitment 2024) लिमिटेड मध्ये नवीन भरती निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिकारी प्रशिक्षणार्थी (Officer Trainee) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन … Read more

UPSC ESIC Recruitment 2024 : UPSC नर्सिंग ऑफिसर भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जारी; असं करा डाउनलोड

UPSC ESIC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । UPSC ESIC नर्सिंग ऑफिसर भरती 2024 साठी (UPSC ESIC Recruitment 2024) अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे दि. 7 जुलै रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यापुर्वी आयोगाने UPSC ची अधिकृत वेबसाईट upsconline.nic.in वर उमेदवारांचे हॉल तिकिट ऑनलाइन प्रसिद्ध केले आहे. अर्जदार वेबसाइटवरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या … Read more

UGC NET Exam 2024 : UGC NET परीक्षेचे ॲडमिट कार्ड जारी; असं करा डाउनलोड

UGC NET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने UGC NET (UGC NET Exam 2024) परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. यासंदर्भात यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. आता या परीक्षेला बसणारे उमेदवार NTA च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वरून UGC NET प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या लॉगिन क्रेडेंशियल्सची … Read more

UPSC : UPSC कडून घेतल्या जाणाऱ्या IES/ISS परीक्षा 2024चे हॉल तिकिट जारी; असं करा डाउनलोड

UPSC

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग ने भारतीय (UPSC) आर्थिक सेवा परीक्षा 2024 आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2024 ला बसण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे (UPSC IES/ISS Hall tickets 2024) जारी केली आहेत. दोन्ही परीक्षांचे प्रवेशपत्र आयोगाने शुक्रवार दि. 14 जून रोजी upsconline.nic.in या अधिकृत ॲप्लिकेशन पोर्टलवर जारी केले आहे. असं डाउनलोड करा प्रवेशपत्र (UPSC)प्रवेशपत्र … Read more

JEE Mains 2024 : JEEचे प्रवेशपत्र आले!! असं करा डाउनलोड

JEE Mains 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल परीक्षा एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Mains 2024) 2024 सत्र-1 साठी प्रवेशपत्र (Admit Card) जारी केले आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी हे प्रवेश पत्र ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांनी jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. या बातमी सोबत महत्वाची दुसरी अपडेट अशी आहे; बीटेक (B. Tech) … Read more

IBPS PO Exam : 6432 पदांसाठी IBPS परीक्षा ‘या’ तारखेला; Admit Card असं करा Download 

IBPS PO Exam

करिअरनामा ऑनलाईन | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS PO Exam) PO च्या मुख्य परीक्षेबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. या परीक्षेसाठी लवकरच प्रवेशपत्र जारी केले जातील अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळाली  आहे. प्रवेशपत्र जारी केल्यानंतर, उमेदवार या परीक्षेसाठी त्यांचे प्रवेशपत्र ibps.in वर IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन डाउनलोड करू शकतात. ही आहे … Read more

IBPS Admit Card 2022 : IBPS ऑफिस असिस्टंट पूर्व परीक्षा हॉल तिकीट जाहीर; असं करा डाउनलोड

IBPS Admit Card 2022

करिअरनामा ऑनलाईन। इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन मार्फत होणारी ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) पूर्व (IBPS Admit Card 2022) परीक्षा प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झाले आहे. ही परीक्षा दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. आपण खाली दिलेल्या स्टेप्स पाहून आपले प्रवेशपत्र डाऊनलोड किंवा प्रिंट करू शकता. Hall ticket असं डाउनलोड करा सर्वप्रथम IBPS अधिकृत वेबसाईट ibpsonline.ibps.in … Read more

10वी आणि 12वी द्वितीय सत्र परीक्षेचे ऍडमिट कार्ड जाहीर ; करा डॉऊनलोड !

CBSE Term Exam 2

करिअरनामा ऑनलाईन – CBSE द्वितीय सत्र परीक्षेला लवकरच सुरुवात होणार आहे.10वी आणि 12वी द्वितीय सत्र परीक्षेचे ऍडमिट कार्ड जाहीर करण्यात आले आहे.जे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत त्याना ऍडमिट कार्ड CBSE च्या अधिकृत cbse.gov.in या वेबसाईटवरती मिळतील. रेग्युलर विद्यार्थ्यांना ऍडमिट कार्ड त्यांच्या विद्यालयाकडूनच download करून मिळणार आहे.स्कुल मधील शिक्षकच CBSE च्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन school … Read more