Hotel Management Admission 2024 : महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू; 5 ऑगस्टपर्यंत करा अर्ज

Hotel Management Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र पर्यटन संचालनालय (Hotel Management Admission 2024) संचलित सोलापूर येथील स्वामी समर्थ महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरींग टेक्नॉलॉजी येथे 3 वर्षाच्या बी.एस.सी. पदवी तसेच पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना दि. 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार … Read more

B.Sc. Nursing Admission 2024 : भारतीय सैन्यात B.Sc नर्सिंग प्रवेशासाठी अर्ज सुरू

B.Sc. Nursing Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । B.Sc नर्सिंगमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या (B.Sc. Nursing Admission 2024) उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय सैन्याने NEET UG मध्ये पात्र उमेदवारांसाठी B.Sc नर्सिंगमध्ये प्रवेशासाठी अर्ज सुरू केले आहेत. वैद्यकीय क्षेत्रासोबतच भारतीय सैन्यात सेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक … Read more

ITI Admission 2024 : ITI प्रवेश प्रक्रिया सुरू; पहा वेळापत्रक

ITI Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण (ITI Admission 2024) संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) कडून आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार सोमवार दि. 3 जूनपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आयटीआय प्रवेशाच्या सविस्तर माहिती आणि वेळापत्रकासाठी https://admission.dvet.gov.in/ या वेबसाईटवर संपर्क … Read more

D.Ed. Admission 2024 : D.Ed प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; 18 जूनपर्यंत ऑनलाईन करता येणार अर्ज

D.Ed. Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । डी. एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत (D.Ed. Admission 2024) एक महत्वाची अपडेट आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर डी.एल.एड. प्रथम वर्ष अभ्यासाच्या प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. विद्यार्थी सोमवार दि.3 जूनपासून डी. एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. शासकीय व व्यावसायिक कोट्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले असून SERT … Read more

College Admission : कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला जाताय? आधी ‘या’ गोष्टी करा चेक

College Admission

करिअरनामा ऑनलाईन । बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर (College Admission) विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होते; ती म्हणजे चांगले कॉलेज शोधून प्रवेश घेण्यासाठी. ज्यामध्ये ते चांगला अभ्यास करू शकतात आणि चांगले भविष्य घडवू शकतात. तुमच्या या कामात आम्ही तुम्हाला मदत करत आहोत; ज्यामुळे तुम्हाला चांगले कॉलेज शोधण्यास मदत होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सर्वात … Read more

SPI Admission 2024 : तुम्हालाही देशाच्या संरक्षण दलात अधिकारी व्हायचंय? SPI प्रवेशाची अधिसूचना झाली जाहीर

SPI Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील मुले आणि मुलींना संरक्षण दलात (SPI Admission 2024) अधिकारी म्हणून भरती व्हावी यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था आणि नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था स्थापन केली आहे. सध्या या ठिकाणी २०२४ ची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. … Read more

Sainik School Admission 2024 : सैनिक स्कूलमध्ये शिकण्याची इच्छा होणार पूर्ण!! असा मिळवा प्रवेश; ऑनलाईन अर्ज झाले सुरु

Sainik School Admission 2024 (2)

करिअरनामा ऑनलाईन । अनेक विद्यार्थ्यांना सैनिक शाळेत शिक्षण (Sainik School Admission 2024) घेवून अधिकारी होण्याची इच्छा असते. जर तुम्हाला तुमच्या मुलाने चांगल्या शाळेत शिक्षण द्यायचे असेल, तर सैनिक शाळा हा सर्वोत्तम पर्याय आहे. येथे प्रवेश मिळणे कठीण आहे. यासाठी तुम्हाला AISSEE 2024 परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) 21 जानेवारी 2024 रोजी … Read more

Admission : 12 वी पुरवणी परीक्षा पास विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगसह लॉसाठी घेता येणार प्रवेश; आज आहे शेवटची तारीख 

Admission

करिअरनामा ऑनलाईन । बारावीच्या पुरवणी परीक्षेत (Admission) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी (बी.ई/बी.टेक) आणि विधी (एलएलबी- पाच वर्ष) या पदवी अभ्यासक्रमाच्या संस्था स्तरीय प्रवेश फेरीत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रियेला महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) … Read more

Diploma Admission 2023 : अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान डिप्लोमा प्रवेशासाठी ‘ही’ आहे शेवटची तारीख

Diploma Admission 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात 10वी आणि 12 वीनंतर होणाऱ्या (Diploma Admission 2023) अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठीची अंतिम मुदत (कटऑफ डेट) तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दि. १४ सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राज्यातील शासकीय, खासगी अनुदानित, विद्यापीठ संचलित आणि खासगी विना अनुदानित पदविका शिक्षण … Read more

YCMOU MBA Admission 2023 : मुक्‍त विद्यापीठाची MBA प्रवेश प्रक्रिया सुरु; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज; पहा वेळापत्रक

YCMOU MBA Admission 2023

करिअरनामा ऑनलाईन । यशवंतराव चव्‍हाण (YCMOU MBA Admission 2023) महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे MBA अभ्यासक्रम २०२३-२४ च्‍या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेतून पात्रता मिळवत प्रथम वर्षात प्रवेश घेता येईल. प्रवेश परीक्षेच्‍या नोंदणीची मुदत २९ ऑगस्‍टपर्यंत असून, ३० ऑगस्‍टपूर्वी नोंदणीकृत विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या सवडीनुसार ऑनलाईन प्रवेश परीक्षा देता येईल. अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रतेची अट पूर्ण … Read more