Career Success Story : अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारतात परतला; उभारली 150 कोटींची कंपनी

Career Success Story of Abhijit Zaveri

करिअरनामा ऑनलाईन । अमेरिकेच्या कंपनीतील किफायतशीर (Career Success Story) नोकरी सोडणे हा खरंतर अनेक भारतीयांसाठी कठीण निर्णय ठरू शकतो. कारण परदेशात मिळणाऱ्या पोझिशन्सद्वारे ऑफर केलेला पगार, आर्थिक सुरक्षा, आराम, या गोष्टी भारतातील नोकऱ्यांशी सहसा जुळून येत नाही. त्यामुळे अनेक जण परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतात. काहीजण याला अपवाद ठरतात. यापैकीच एक आहेत ‘करिअर मोझॅक’ कंपनीचे … Read more