UCIL Bharti 2022 : 10वी/ ITI साठी Uranium Corporation of Indiaमध्ये भरती सुरु; लगेच करा APPLY
करिअरनामा ऑनलाईन। युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे (UCIL Bharti 2022) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, टर्नर/मशीनिस्ट, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मेक. डिझेल / मेक. MV, कारपेंटर, प्लंबर पदांच्या 239 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. संस्था – युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Uranium Corporation … Read more