Pune University Recruitment : शिक्षण फक्त 5 वी अन् पुण्यात ‘या’ संस्थेत नोकरीची संधी; ऑनलाईन करा APPLY
करिअरनामा ऑनलाईन । कमी शिक्षण झालेल्या पण (Pune University Recruitment) नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत जनरल हाउसकीपर, कार्यालयीन सहाय्यक, कार्यालय संचालन कार्यकारी पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मुख्य म्हणजे या भरतीसाठी केवळ 5 … Read more