RPF Recruitment 2024 : 10 वी पास आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी बातमी!! RPF अंतर्गत तब्बल 2250 पदांवर होणार भरती 

RPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे संरक्षण दल अंतर्गत (RPF Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीमुळे देशातील तरुणांना सरकारी नोकरी मिळण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.  RPF/RPSF मध्ये उपनिरीक्षक (Exe.) आणि कॉन्स्टेबल (Exe.) पदांच्या एकूण 2250 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रक्रियेविषयी अधिक … Read more

NHM Recruitment 2024 : नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत ‘या’ रिक्त पदांच्या 364 जागांवर भरती

NHM Recruitment 2024 (2)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत, पुणे येथे (NHM Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 364 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक … Read more

GMC Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; दरमहा 47,600 एवढा पगार 

GMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । शासकीय वैद्यकीय (GMC Recruitment 2024) महाविद्यालय व रुग्णालय, नागपुर अंतर्गत गट ड (वर्ग-४) पदांच्या एकूण 680 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे. संस्था – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर भरले जाणारे पद – गट … Read more

Police Patil Bharti 2024 : 10वी पास उमेदवारांची पोलीस पाटील पदावर भरती सुरु; तब्बल 745 जागा भरणार

Police Patil Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Police Patil Bharti 2024) आणि 10वी पास असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नांदेड जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी 745 जागांवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. विभाग – जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड भरले जाणारे … Read more

Mahavitaran Recruitment 2024 : 12वी पाससाठी खुषखबर!! महावितरण अंतर्गत तब्बल 5347 पदांवर भरती सुरु

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Mahavitaran Recruitment 2024) राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने मेगाभरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून विद्युत सहाय्यक पदांच्या तब्बल 5347 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल. संस्था – महावितरण … Read more

Mahavitaran Recruitment 2024 : महावितरणमध्ये होतेय वायरमन/ इलेक्ट्रिशियन पदावर भरती; त्वरीत करा APPLY

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (Mahavitaran Recruitment 2024) लिमिटेड, अचलपूर अंतर्गत एकूण 73 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून शिकाऊ उमेदवार (वायरमन/ इलेक्ट्रिशियन), कोपा पासा पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 16 जानेवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

DSSSB Recruitment 2024 : 12वी पास तरुणांची होणार ‘या’ पदासाठी निवड; अर्ज प्रक्रियेकडे लक्ष द्या

DSSSB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल (DSSSB Recruitment 2024) तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. इच्छुक उमेदवारांनी  वेळ न दवडता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचे आहेत. विशेष म्हणजे बारावी पास उमेदवार या पदासाठी पात्र ठरणार आहेत. नुकतीच या बंपर भरतीबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिल्ली सबऑर्डिनेट सर्विस सिलेक्शन बोर्डकडून ही भरती प्रक्रिया … Read more

Mahavitaran Recruitment 2024 : ITI पास विद्यार्थ्यांसाठी महावितरणमध्ये नोकरीची संधी; त्वरा करा!!

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (Mahavitaran Recruitment 2024) पारेषण कंपनी लिमिटेड, हिंगोली येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन) पदाच्या एकूण 80 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे. संस्था – महाराष्ट्र … Read more

Job Fair : नोकरीसाठी वणवण थांबणार.. .हजारो तरुणांना मिळणार नोकरी; ‘या’ तारखेला होतोय रोजगार मेळावा

Job Fair (2)

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात वणवण फिरणाऱ्या (Job Fair) तरुणांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. बेरोजगार तरुणांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागातर्फे दरवर्षी 16 रोजगार मेळाव्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये 12 ऑनलाइन आणि 4 ऑफलाईन मेळावे होणार आहेत. महत्वाचे म्हणजे … Read more

Income Tax Department Recruitment 2024 : 10 वी/12 वी पास तसेच ग्रॅज्युएट असाल तर आयकर विभागात आजच करा अर्ज; भरघोस मिळवा पगार!!

Income Tax Department Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । आयकर विभाग, मुंबई (Income Tax Department Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI), स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो), कर सहाय्यक (TA), मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), कॅन्टीन अटेंडंट (CA) पदांच्या एकूण 291 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा … Read more