HSC Exam 2023 : शिक्षकांचा मोठा निर्णय!! 12 वी पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे; विद्यार्थ्यांची काळजी मिटली

HSC Exam 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला (HSC Exam 2023) बहिष्कार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मागे घेतला आहे. शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. महासंघाचे विविध विभागातील प्रतिनिधी बैठकीत सहभागी होते. यावेळी झालेल्या बैठकीत 13 प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली. यंदा कनिष्ठ महाविद्यालयीन … Read more

HSC Exam 2023 : 12वी परिक्षेत गोंधळ; प्रश्नाऐवजी चक्क उत्तर आलं छापून; विद्यार्थ्यांना ‘ते’ गुण वाढवून मिळणार?

करिअरनामा ऑनलाईन। राज्यातील 9 विभागांमध्ये बारावीच्या (HSC Exam 2023) परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. आज इंग्रजीचा पहिला पेपर होता. दरम्यान बोर्डाच्या परीक्षांची सुरुवात गोंधळाने झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बोर्डाच्या चुकीमुळे बारावीच्या विद्यार्थी इंग्रजी पेपर सोडवताना संभ्रमात पडले. बोर्डाला आपली चूक लक्षात आली असून या गुणांची भरपाई विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. अशा आहेत चुका (HSC Exam … Read more

दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ; शिक्षकच असतील पर्यवेक्षक !

करिअरनामा ऑनलाईन – दहावी-बारावी बोर्ड परीक्षा पध्दतीमध्ये यावर्षी शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार करून बदल केले आहेत.कोरोनामुळे विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभर ऑफलाईन पद्धतीने शिक्षण घेता आले नाही.त्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ऑफलाईन घेता आला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनवर मोठे दढपण आले आहे.विद्यार्थ्यांनच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्यावरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न शिक्षण मंडळाने केला आहे. परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून त्याच … Read more

10वी & 12वी बॉर्ड लेखी परीक्षेसाठी वाढवून मिळणार वेळ ; तसेच परीक्षा केंद्राची आणि उपकेंद्रांची संख्या वाढवली !

करिअरनामा ऑनलाईन – कोरोना विषाणूचा पादुर्भाव कमी झाल्याने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा प्रचलित पद्धतीनेच होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथे केंद्र & उपकेंद्र अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. इयत्ता बारावीसाठी परिक्षा केंद्राची & उपकेंद्रांची संख्या 2943 होती,ती वाढवून 9613 करण्यात आली आहे.तसेच दहावी साठी केंद्राची & … Read more

महत्वाची बातमी : 12 वी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून ऑनलाईन मिळणार

पुणे : 12 च्या विद्यार्थ्यांचे परीक्षा साठीचे प्रवेश पत्र उद्यापासून(3 एप्रिल ) ऑनलाईन मिळणार असल्याची माहिती महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक परिपत्रक काढून दिली आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट महाविद्यालयाच्या लॉगइन मध्ये उद्यापासून (3एप्रिल) पासून उपलब्ध होणार आहे. बारावी बोर्डाची परीक्षा येत्या 23 तारखेपासून ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी लागणारे प्रवेश पत्र … Read more

10 वी, 12 वी परिक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा; पहा महत्वाचे मुद्दे

मुंबई | कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर दहावी, बारावीच्या परिक्षा कशा होणार याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संभ्रम अवस्था आहे. यावर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. दहावी, बारावीच्या परिक्षा आॅफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान तर इयत्ता बारावीच्या परीक्षा … Read more