BECIL Recruitment 2023 : 10 वी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरी; BECIL अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

BECIL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (BECIL Recruitment 2023) उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन भरती जाहिर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 73 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 … Read more

Mahavitaran Recruitment : महावितरण सोलापूर अंतर्गत ‘या’ पदावर भरती; 10 वी /ITI पास करु शकतात अर्ज

Mahavitaran Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (Mahavitaran Recruitment) लिमिटेड, सोलापूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीमुळे 10 वी पास आणि ITI प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 … Read more

Government Jobs : 10 वी पास/ITI साठी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयात मेगाभरती सुरु

Government Jobs (23)

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी पास आणि आयटीआयचं शिक्षण पूर्ण (Government Jobs) झालेल्या उमेदवरांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. शासनाच्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयात (Directorate of Vocational Education and Training) विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2023 आहे. … Read more

MahaGenco Recruitment : शिक्षण फक्त 8 वी पास आणि MahaGencoमध्ये मिळेल जॉब; या लिंकवर करा Apply

MahaGenco Recruitment (4)

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही 8 वी पास असाल आणि सरकारी (MahaGenco Recruitment) नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित, रायगड येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वायरमन, वेल्डर पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज … Read more

CPCB Recruitment 2023 : सरकारच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात 10वी ते B. Tech उमेदवारांसाठी जॉब; इथे करा Apply

CPCB Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात (CPCB Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या एकूण 163 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. संस्था – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ पद संख्या – 163 पदे … Read more

SSC Recruitment 2023 : 10वी/12वी/ग्रॅज्युएटसाठी सरकारची बंपर जॉब ओपनिंग!! SSC मध्ये भरतीसाठी करा APPLY

SSC Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (SSC Recruitment 2023) उमेदवारांसाठी एक मोठी अपडेट आहे. सरकारच्या कर्मचारी निवड आयोग अंतर्गत एकूण 5369 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे. संस्था – कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) भरले जाणारे … Read more

MSRTC Recruitment : 10 वी पास/ITI केलेल्या तरुणांसाठी ST महामंडळाच्या संभाजी नगर आगारात भरती; या लिंकवर करा अर्ज

MSRTC Recruitment (1)

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी (MSRTC Recruitment) एक आनंदाची बातमी आहे. ST महामंडळाच्या संभाजी नगर आगारात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून  विविध पदांच्या एकूण 134 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य … Read more

Government Jobs : 7 वी पास ते पदवीधरांसाठी पुण्यात सरकारी नोकरीची मोठी संधी!! कॅन्टोनमेंट बोर्डात आजच करा APPLY

Government Jobs (20)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Government Jobs) उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 168 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 आहे. संस्था – कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे पद … Read more

Indian Navy Recruitment : 10 वी पाससाठी थेट नोकरी; Indian Navy अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

Indian Navy Recruitment (3)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदलात लवकरच काही जागांसाठी (Indian Navy Recruitment) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेड्समन पदाच्या एकूण 248 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 मार्च 2023 आहे. संस्था – भारतीय नौदल (Indian Navy) भरले जाणारे … Read more

BSF Recruitment 2023 : देशाच्या सीमा सुरक्षा दलात बंपर भरती; पात्रता फक्त 10 वी पास

BSF Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (BSF Recruitment 2023) एक आनंदाची बातमी आहे. Border Security Forceने बंपर भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून पुरुष आणि महिला उमेदवारांच्या एकूण 1284 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च … Read more