SSC Board Exam Results: मोठी बातमी !! 10 वीचा निकाल ‘या’ वेबसाईट्सवर बघता येईल; काय आहे प्रोसेस

SSC Board Exam Results 2022

करिअरनामा ऑनलाईन । यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आलेले राज्यातील सर्व विभागांचे दहावी बोर्डाचे पेपर (SSC Board Exam Results) पूर्णपणे तपासून झाले आहेत अशी माहिती SSC बोर्डाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे परीक्षा उशिरा घेण्यात आल्यात त्यामुळे बोर्डासमोर निकाल वेळेत लावण्याचं मोठं आवाहन होतं. तरीही यंदा … Read more

दहावी बारावीच्या निकालाची तारिख ठरली! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे संकेत

देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाउन होण्याआधीच  दहावी  आणि बारावीची परीक्षा झाली होती तर दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. निकाल लागण्याचा कालावधी निघून गेल्यामुळे निकालाबाबत अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर निकालाबाबतच्या चर्चेला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पूर्णविराम दिला.

ठरलं! या तारखेपर्यंत लागणार दहावी- बारावीचा निकाल

मुंबई । कोरोना संकटामुळं रखडलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल अखेर नेमका कधी जाहीर केला जाणार याबाबतची अधिकृत माहिती समोर आली आहे. एचएससी HSC म्हणजेच बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत, तर इयत्ता दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस जाहीर होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दिली. निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सध्या सुरु … Read more

दहावी, बारावीच्या निकालाच्या तारखेबाबत बोर्डानं दिलं स्पष्टीकरण; म्हणाले..

मुंबई । महाराष्ट्र राज्य माध्यमिक (SSC) आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (HSC) इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत. सर्वसाधारणपणे हे निकाल दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरूवातीला लागतात मात्र, यंदा लॉकडाऊनलमुळे दहावी-बारावीचे निकाल रखडले आहेत.गेल्या आठवडाभरापासून दहावी-बारावीच्या निकालासंदर्भात प्रसारमाध्यमांत आणि सोशल मीडियावर अनेक निकालासंदर्भात बातम्या प्रकाशित होत आहेत. … Read more

दहावी, बारावीचा निकाल ‘या’ दिवशी लागणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

करिअरनामा आॅनलाईन | लॉकडाऊन 5 म्हणजेच अनलॉक 1 मध्ये काही नियम शिथिल झाल्यानंतर आता उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला वेग आला आहे. युद्धपातळीवर काम सुरू झाले असून दहावीच्या 40-45 टक्के आणि बारावीच्या 65 टक्के उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. दहावीचा निकाल 20 ते 30 जुलै पर्यंत आणि 12 वीचा निकाल 5 ते 14 जुलैदरम्यान जाहीर करण्याचं नियोजन करण्यात … Read more