10 th Board Results 2024 : धक्कादायक!! मराठीची दैनावस्था; बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजीपेक्षा मराठीत नापास होण्याचं प्रमाण जास्त

10 th Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10 वीचा टप्पा विद्यार्थ्यांच्या (10 th Board Results 2024) आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. नुकताच 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 10 वीचा यावर्षीचा संपूर्ण राज्याचा निकाल 95. 81 टक्के इतका लागला आहे. या निकालातून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. … Read more

10 th Board Results 2024 : हिप हिप हुर्रे!! राज्याचा 10 वीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभागाची सरशी तर नागपूर पिछाडीवर

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (10 th Board Results 2024) शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा यंदाचा राज्याचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे. 12 वी प्रमाणे 10 वी च्या निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून नागपूर विभाग पिछाडीवर राहिला आहे. नागपूर विभागाचा … Read more

10 th Board Results 2024 : सर्वात मोठी बातमी!! 10 वीचा निकाल 27 मे ला जाहीर होणार

10 th Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (10 th Board Results 2024) दि. 27 मे 2024 रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृत अधिसूचना जारी करून निकालाची तारीख जाहीर केली आहे. बोर्डाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल सोमवार दि. 27 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता … Read more

10 th Board Results 2024 : क्या बात है!! 10 वी मध्ये अपयश आल्यास आता ‘नापासा’चा शिक्का बसणार नाही; करावे लागणार ‘हे’ काम

10 th Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना आता (10 th Board Results 2024) निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. काही विद्यार्थी या निकालाबाबत उत्सुक आहेत तर काही विद्यार्थी निकलाबाबत चिंताग्रस्त आहेत. निकालामध्ये कोण उत्तीर्ण होणार तर कोण अनुत्तीर्ण होईल; याबाबत निकालादिवशीच स्पष्ट होईल. मात्र, आता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर नापासाचा शिक्का बसणार नाही. हे स्वप्नवत वाटत … Read more

10 th Board Exam 2024 : दहावी बोर्डाची परीक्षा आजपासून; मराठी विषयाने परीक्षेचा ‘श्री गणेशा’

10 th Board Exam 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण राज्यात आजपासून 10 वी बोर्डाच्या (10 th Board Exam 2024) परीक्षेला सुरुवात झाली आहे. यावर्षी तब्बल 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यभरात सुमारे 5 हजार 86 केंद्रावर परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे. परीक्षेदरम्यान होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. याबाबत माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेवून परीक्षेसंदर्भातील … Read more

10 th Board Exam 2024 : मनात धाकधूक!! उद्यापासून 10 वीची परीक्षा सुरु; 16 लाख विद्यार्थी बसले परीक्षेला

10 th Board Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या (10 th Board Exam 2024) विद्यार्थ्यांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. संपूर्ण राज्यात उद्यापासून 10 वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. यावर्षी तब्बल 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यभरात सुमारे 5 हजार 86 केंद्रावर परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे. परीक्षेदरम्यान होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांचीही नेमणूक करण्यात … Read more

Exam Tips : बोर्डाचा पेपर वेळेत पूर्ण करण्यासाठी ‘या’ टिप्स ठेवा लक्षात

Exam Tips (1)

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी बोर्डाच्या परीक्षांना सुरवात (Exam Tips) झाली असून आता येत्या 1 मार्चपासून 10 वीच्या परीक्षांना सुरवात होत आहे. 10 वी आणि 12वी बोर्डाची परीक्षा (Board Exam) ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे. मुलांचे पुढील भविष्य आणि करिअरची वाट बोर्डाच्या परीक्षांवर अवलंबून असते. बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून विद्यार्थी जिवतोडून … Read more

Board Exam 2024 : 10 वी/12 वी च्या परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट; विद्यार्थ्यांना ‘हे’ नियम पाळावे लागणार

Board Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च (Board Exam 2024) माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे डी. २१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान बारावी तर १ मार्च ते २६ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा विभागातून दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख ८६ हजार ८१४ विद्यार्थी; तर बारावीसाठी एक लाख ७९ हजार १४ विद्यार्थी बसले आहेत. शिक्षण मंडळाकडून परीक्षेची … Read more

10th and 12th Board Exam 2024 : 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट, शिक्षण मंडळाने घेतला मोठा निर्णय

10th and 12th Board Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेत होणारे (10th and 12th Board Exam 2024) गैरप्रकार रोखण्यासाठी आता लेखी परीक्षेप्रमाणे प्रात्यक्षिक परीक्षांनाही शिक्षण मंडळाच्या भरारी पथकांकडून अचानक भेटी दिल्या जाणार आहेत. यावर्षीपासून ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दिली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या … Read more