12th Board Exam Results 2024 : 12 वी चा निकाल ‘या’ दिवशी जाहीर होणार?

12th Board Exam Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (12th Board Exam Results 2024) शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा निकाल दि. 20 मे पर्यंत जाहीर होईल; असा अंदाज होता. मात्र आता 12 वीच्या निकालासाठी आणखी थोडेच दिवस वाट पहावी लागणार असून बारावीचा निकाल मंगळवार दि. 21 मे किंवा बुधवार दि. 22 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता … Read more

Board Exam Results 2024 : सावधान!! बोर्डाच्या निकालाबाबत अफवांवर ठेवू नका विश्वास…

Board Exam Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व (Board Exam Results 2024) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यावर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षकांचा निकाल केव्हा जाहीर होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून निकालाबाबत सोशल मिडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये निकालावरून गोंधळ … Read more

CBSE Result 2024 : 10वी,12वीच्या निकालाआधी गुण पडताळणीच्या तारखा जाहीर; जाणून घ्या प्रक्रिया

CBSE Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE Result 2024) म्हणजेच CBSE चा इयत्ता १० वी आणि १२ वीचा निकाल येत्या 20 मे नंतर जाहीर केला जाईल; असे CBSE बोर्डाने जाहीर केले आहे. आता CBSE बोर्डाकडून आणखीन एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर चौथ्या दिवसापासून आठव्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता … Read more

CISCE Board Results 2024 : ICSE बोर्डाचा 10वी/12 वी चा निकाल जाहीर!! निकालात मुलींनी मारली बाजी

CISCE Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE Board Results 2024) ने आज इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (ICSE) बोर्डाचा इयत्ता 10 वी आणि 12 वीचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी CISCE बोर्डाची अधिकृत वेबसाईट cisce.org वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. निकालात मुंलींची बाजीकौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशननं … Read more

CISCE Board Results 2024 : ICSE 10वी, 12 वी बोर्डाच्या निकालाची तारीख जाहीर; इथे पहा निकाल

CISCE Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल (CISCE Board Results 2024) सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्डातर्फे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सोमवारी दि. 6 मे रोजी सकाळी 11 वाजता निकाल पाहता येणार आहे.CISCE बोर्डाचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. गेल्या … Read more

10th and 12th Result 2024 : सर्वात मोठी अपडेट!! ‘या’ दिवशी लागणार 10 वी, 12 वी चा निकाल

10th and 12th Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वीच्या निकालाची उत्सुकता (10th and 12th Result 2024) विद्यार्थ्यांसह पालकांना लागून राहिली आहे. दरवर्षी निकाल वेळेपेक्षा उशिरा लागतो. मात्र यावर्षी बोर्डाने निकाल वेळेत लावण्याच्या दृष्टीने नियोजन केलं आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल 25 मे च्या आधीच लागण्याची शक्यता आहे तर दहावीचा निकाल हा 5 जूनपूर्वी लागण्याची शक्यता आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण … Read more