10 th Board Exam 2024 : मनात धाकधूक!! उद्यापासून 10 वीची परीक्षा सुरु; 16 लाख विद्यार्थी बसले परीक्षेला
करिअरनामा ऑनलाईन । 10 वी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या (10 th Board Exam 2024) विद्यार्थ्यांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. संपूर्ण राज्यात उद्यापासून 10 वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. यावर्षी तब्बल 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यभरात सुमारे 5 हजार 86 केंद्रावर परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे. परीक्षेदरम्यान होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांचीही नेमणूक करण्यात … Read more