नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, दिवाळीपूर्वी सरकार जाहीर करणार नवीन योजना

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासमवेत अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूरही कोरोना विषाणूच्या साथीने पीडित अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते म्हणाले आहेत की, केंद्र सरकार अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यास तयार आहे. खाजगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांनाही लवकरच LTC (Leave Travel Allowances) लाभाविषयीचे चित्र स्पष्ट केले जाईल, असे संकेत दिले. नुकत्याच जाहीर … Read more

जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीने 12 वी पास तरुणांसाठी काढल्या आहेत 20 हजार नोकर्‍या, करा अशाप्रकारे अर्ज

करीअरनामा । ई-कॉमर्स दिग्गज अ‍ॅमेझॉन इंडिया आता सुमारे 20,000 लोकांना रोजगार देणार आहे. या नेमणुका तात्पुरत्या स्वरूपात केल्या जात आहेत. अ‍ॅमेझॉन इंडियाने आपल्या ग्राहक सेवा विभागासाठी या नोकऱ्या तयार केल्या आहेत ज्यायोगे भारत आणि जागतिक स्तरावरील ग्राहकांना विना व्यत्यय ऑनलाइन शॉपिंग मिळू शकेल. वास्तविक, कंपनीचा असा अंदाज आहे की येत्या 6 महिन्यांत कस्टमर्सची ट्रॅफिक वेगाने … Read more

संचारबंदीमध्ये अ‍ॅमेझॉन, ग्रोफर्स, पेटीएममध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन । सध्या राज्यात संचारबंदीमुळे उद्योगधंदे शिथिल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे चित्र आहे. या  पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदीवर जोर आहे. ई कॉमर्स कंपन्यांना चांगले दिवस आहेत. अमेझॉन, ग्रोफर्स, पेटीएम सारख्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या कंपन्यांना मनुष्यबळाची आवश्यकता भासते आहे. अमेझॉन कंपनीने साधारण २० … Read more

साताऱ्यातील भूमिपुत्रांना नोकरीची सुवर्णसंधी..!! औद्योगिक कंपन्यांमध्ये भरती सुरु !! त्वरा करा..!!

सातारा जिल्ह्यातील विविध भागांत असणाऱ्या औद्योगिक कंपन्यांतर्फे भूमिपुत्रांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे विविध पदांची भरती

करीअरनामा । शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने नुकतीच प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार संशोधन सहायक पदाच्या 16 पदाच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी 28 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मुलाखतीला हजर राहावे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव … Read more

इंजिनिअर आहात? भिवंडी महानगरपालिकेत ३० हजार पगाराची नोकरी

करीअरनामा । भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने नुकतीच प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार कनिष्ठ अभियंता आणि नागरी नियोजन तज्ञ पदाच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर शैक्षणिक अहर्ता व ०३ वर्षे अनुभव या साठी ग्राह्य असेल. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. … Read more

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत 108 जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जळगाव येथे 108 जागांसाठी भरती जाहिर झाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. नोकरी बद्दल अधिक जाणुन घेण्यासाठी खालील माहिती वाचा एकुण जागा – 108 पदाचे नाव & तपशील – लेखापाल – 01 प्रशासन सहाय्यक – 01 डाटा एंट्री ऑपरेटर – 16 शिपाई … Read more