[दिनविशेष] 16 नोव्हेंबर। राष्ट्रीय पत्रकारिता दिवस
करिअरनामा । आपल्या देशात 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो. 16 नोव्हेंबर 1966 मध्ये स्थापन झालेल्या प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या (PCI) स्थापनेच्या दिनानिमित्त दरवर्षी आजरोजी साजरा केला जातो. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचा स्थापना दिन म्हणजेच राष्ट्रीय पत्रकारिता दिन हा एक स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारिता यांचे प्रतीक म्हणून बघितला जातो. प्रेस कौन्सिल ऑफ … Read more