Lockdown संपल्यानंतर ‘या’ क्षेत्रात काम करणार्यांसाठी उपलब्ध आहेत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी, जाणून घ्या
करिअरनामा । कोरोना साथीच्या आजारामुळे देशाच्या आर्थिक घडामोडींवर तीव्र परिणाम झाला, त्याचा रोजगारावरही खोलवर परिणाम झाला. पण आता परिस्थिती हळू हळू सुधारत आहे. देशातील 21 क्षेत्रांतील 800 हून अधिक कंपन्यांची देखरेख करणारी कर्मचारी कंपनी टीमलीझच्या मते, लॉकडाऊन संपल्यानंतर रिक्रूटमेंट सेंटीमेंट सुधारल्या आहेत. कंपन्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी हायरिंग इंटेंटमध्ये … Read more