ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर (महाराष्ट्र) येथे कंत्राटी तत्वावर विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – जीवशास्त्रज्ञ व G.I.S तज्ञ

पद संख्या – 2 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वेतन – 25000 ते 30000 रुपये

नोकरी ठिकाण – चंद्रपूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता ccffdtadoba2@mahaforest.gov.in

अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, माता मंदिर जवळ, मूळ रोड, चंद्रपूर – 442401

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: