Supreme Court of India Recruitment 2024 : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत ‘या’ पदासाठी अधिसूचना जारी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (Supreme Court of India Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. सहाय्यक निबंधक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

संस्था – सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – सहाय्यक निबंधक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Supreme Court of India Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, टिळक मार्ग, नवी दिल्ली-110001
वय मर्यादा – 56 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Master’s or Bachelor’s degree in Computer Applications or B.E. in Computers or IT or B.Tech in Computers from a recognized University or equivalent
मिळणारे वेतन – Level 12 of the Pay Matrix with initial Basic Pay of Rs. 78800/- plus other allowances as admissible under the rules (approximate Gross Salary with HRA – Rs. 148586/- p.m.).

असा करा अर्ज – (Supreme Court of India Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावरच पाठवा.
4. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.sci.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com