SUK Recruitment 2021 | शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 14 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.unishivaji.ac.in/

एकूण जागा – 20

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी ग्रंथालय सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता – Any Graduate with M. Lib. & Information Science

वयाची अट – 38 वर्षापर्यंत, Reserved category – 43 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.SUK Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – B. B. K ज्ञान संसाधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

मुलाखत देण्याची तारीख –  14 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.unishivaji.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन नोंदणी करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com