करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय स्टेट बँके अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/ SBI Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
पदाचे नाव – जोखीम विशेषज्ञ, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्पेशलिस्ट, डेप्युटी मॅनेजर (डेटा सायंटिस्ट), मॅनेजर (डेटा सायंटिस्ट), डिप्टी मॅनेजर (सिस्टम ऑफिसर), डेटा प्रोटेक्शन ऑफिसर, डेटा ट्रेनर, डेटा ट्रान्सलेटर, वरिष्ठ सल्लागार विश्लेषक, सहायक महाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक (सुरक्षा) , व्यवस्थापक (किरकोळ उत्पादने),दोन वर्षांच्या पोस्ट-डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप
पद संख्या – 92 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
शुल्क – General, EWSand OBC – 750 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन SBI Recruitment 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी भरती