पोटापाण्याची गोष्ट | स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या परिक्षेसाठी तूर्तास संख्या निश्चिती करण्यात आली नसली तरी मल्टी टास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल या पदासाठी ही परीक्षा होणार आहे.
परीक्षेचे नाव – मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल) स्टाफ परीक्षा २०१९
एकूण पद संख्या तूर्तास निर्दिष्ट करण्यात आली नाही.
पदाचे नाव – मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल) स्टाफ
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
वयाची अट – ०१ ऑगस्ट २०१९रोजी १८ ते २५ वर्षे १८ ते २७ वर्षे अनुसूचित जाती / जमाती ०५ वर्षे सूट
( ओबीसी ०३ वर्षे सूट )
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.
फी – जनरल/ ओबीसी – १०० रु.
अनुसूचित जाती / जमाती/ पीडब्लूडी/ महिला/ माजी सैनिक – फी नाही.
परीक्षा – टायर १ ( सीबीटी )- ०२ ऑगस्ट ते ०६ सप्टें.२०१९
टायर २ ( वर्णनात्मक पेपर ) १७ नोव्हें. २०१९
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ मे २०१९ (सायं ०५.०० )
इथे कराल अर्ज – https :// ssc.nic.in.