SSC Recruitment 2022 : सरकारी नोकरीची मोठी संधी!!! कर्मचारी निवड आयोगमध्ये निघाली भरती; भरघोस पगार मिळणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक महत्वाची (SSC Recruitment 2022) बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. ट्रांसलेटर विभागातील रिक्त जागांवर ही पदभरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे.

संस्था – कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Comission)

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 4ऑगस्ट 2022

भरती प्रकार – सरकारी (SSC Recruitment 2022)

निवड माध्यम – परीक्षा

अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

भरली जाणारी पदे – (SSC Recruitment 2022)

  1. ज्युनियर ट्रांसलेटर (CSOLS)
  2. ज्युनियर ट्रांसलेटर (Railway Board)
  3. ज्युनियर ट्रांसलेटर (AFHQ)
  4. ज्युनियर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)
  5. सिनियर हिंदी ट्रांसलेटर

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवाराकडे संबंधीत पदानुसार पदव्युत्तर पदवी आणि संबधित डिप्लोमा आणि 2 वर्ष अनुभव असणे आवश्यक.

मिळणारे वेतन –

  1. ज्युनियर ट्रांसलेटर (CSOLS) – 35,400/- ते 1,12,400/- दरमहा
  2. ज्युनियर ट्रांसलेटर (Railway Board) – 35,400/- ते 1,12,400/- दरमहा
  3. ज्युनियर ट्रांसलेटर (AFHQ) – 35,400/- ते 1,12,400/- दरमहा (SSC Recruitment 2022)
  4. ज्युनियर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT) – 35,400/- ते 1,12,400/- दरमहा
  5. सिनियर हिंदी ट्रांसलेटर – 44,900/- ते 1,42,400/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 30 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹100/-.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

फीस पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  • कर्मचारी निवड आयोगच्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in ला भेट द्या.
  • खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
  • आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  • अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या. (SSC Recruitment 2022)
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०४ ऑगस्ट २०२२ आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com