SSC GD Recruitment 2021 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3261 पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3261 पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

एकूण जागा – 3261

पदाचे नाव –
1.ज्युनियर सीड एनालिस्ट
2.गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
3 .चार्जमन
4. सायंटिफिक असिस्टंट
5.अकाउंटेंट
6.मुख्य लिपिक
7. पुनर्वसन समुपदेशक
8.स्टाफ कार ड्राइव्हर
9.टेक्निकल सुपरिंटेंडेंट
10.संवर्धन सहाय्यक
11.ज्युनियर कॉम्प्युटर
12.सब एडिटर (हिंदी)
13.सब एडिटर (इंग्रजी)
14.मल्टी टास्किंग स्टाफ
15.सिनियर सायंटिफिक असिस्टंट –
16.लॅब असिस्टंट –
17.फील्ड अटेंडंट (MTS) –
18.ऑफिस अटेंडंट (MTS) –
19.कँटीन अटेंडंट –
20.फोटोग्राफर (ग्रेड II) –

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर किंवा समतुल्य.

वयाची अट – 18 ते 25/27/30 वर्षे [SC/S – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.SSC GD Recruitment 2021

परीक्षा (CBT) – जानेवारी/फेब्रुवारी 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com