करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (SSB Recruitment 2023) देशातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सशस्त्र सीमा बल अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॉन्स्टेबल ट्रेड्समन, सब इन्स्पेक्टर (SI), सहाय्यक उपनिरीक्षक (ASI), आणि हेड कॉन्स्टेबल (HC) या पदांच्या एकूण 1656 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.
संस्था – सशस्त्र सीमा बल, भारत सरकार (Sashastra Seema Bal, Government of India)
भरली जाणारी पदे – कॉन्स्टेबल ट्रेड्समन, सब इन्स्पेक्टर (SI), सहाय्यक उपनिरीक्षक (ASI), आणि हेड कॉन्स्टेबल (HC)
पद संख्या – 1656 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (अर्ज प्रक्रिया सुरु)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल
नोकरीच्या ताज्या अपडेट्स मिळवा एका CLICK वर- Join व्हा Whatsapp ग्रुपला.
वय मर्यादा आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SSB Recruitment 2023)
1. Assistant Commandant (Veterinary) – 23-35 Years; Graduate in Veterinary Science and Animal Husbandry
2. Sub-Inspector (SI)- Tech. – 21-30 Years; Degree/ Diploma in Related Field
3. ASI (Paramedical Staff) – 20-30 Years; 12th pass + Diploma in Related Field
4. ASI (Steno) – 18-25 Years; Intermediate or Senior Secondary School Certificate (10+2) examination from recognized Board or University or equivalent.
5. Head Constable (HC)- Tech. – 18-25 Years; Matriculation or equivalent from a recognized Board +Diploma/ Certificate in Related Field (SSB Recruitment 2023)
6. Constable (Tradesman) 18-25 Years; 10th Pass
भरतीचा तपशील –
1. Assistant Commandant (Veterinary) – 18 पदे
2. Sub-Inspector (SI)- Tech. – 111 पदे
3. ASI (Paramedical Staff) – 30 पदे
4. ASI (Steno) – 40 पदे (SSB Recruitment 2023)
5. Head Constable (HC)- Tech. – 914 पदे
6. Constable (Tradesman) – 543 पदे
निवड प्रक्रिया –
1. Written Exam
2. Physical Test (as per post requirement)
3. Document Verification
4. Medical Examination
अर्ज फी –
UR / OBC – Rs. 100/- (SSB Recruitment 2023)
SC / ST / Female – फी नाही
करिअरविषयक मोफत मार्गदर्शन मिळवा एका CLICK वर- Join व्हा Whatsapp ग्रुपला .
काही महत्वाच्या लिंक्स – (SSB Recruitment 2023)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – ssb.gov.in
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (पदानुसार)
1. SSB Recruitment 2023 AC Veterinary – PDF
2. SSB Recruitment 2023 Sub Inspector – PDF
3. SSB Recruitment 2023 ASI Steno – PDF
4. SSB Recruitment 2023 ASI Medical – PDF
5. SSB Recruitment 2023 Head Constable – PDF
6. SSB Recruitment 2023 Tradesman Notification – PDF