SPMCIL Recruitment 2021 | सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये विविध पदांच्या 12 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – SPMCIL सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये विविध पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -spphyderabad.spmcil.com

एकूण जागा – 12

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1. सुपरवाइजर (प्रिंटिंग) – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Tech/B.E/ BSc (प्रिंटिंग टेक्नोलॉजी)

2.सुपरवाइजर (टेक्निकल कंट्रोल) – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी डिप्लोमा/B. Tech /B.E /BSc (प्रिंटिंग/ मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर / IT)

3. सुपरवाइजर (IT)(RM) – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी डिप्लोमा/B. Tech /B.E /BSc (कॉम्प्युटर सायन्स/ IT)

4.सुपरवाइजर (OL) (RM) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजी अनुवाद करण्याचा एक वर्षाचा अनुभव.

5. ज्युनिअर ऑफिस असिस्टंट (हिंदी) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 55% गुणांसह पदवीधर (ii) संगणक ज्ञान (iii) हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट – 18 ते 28 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – हैदराबाद.SPMCIL Recruitment 2021

परीक्षा शुल्क – जनरल/ओबीसी – ₹600/- [SC/ST/PWD/ExSM – ₹200/-]

वेतन – 8,350 to 1,00,000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2021

ऑनलाईन परीक्षेची तारीख – जून/जुलै 2021

अधिकृत वेबसाईट – spphyderabad.spmcil.com

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com