सोलापूर । सोलापूर महानगरपालिकांतर्गत कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची सोलापूर मध्ये २१६ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मे २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
वैद्यकीय अधिकारी – ४५ जागा
स्टाफ नर्स (GNM) – ९२ जागा
फार्मासिस्ट – ५ जागा
ECG टेक्निशियन – ५ जागा
लॅब टेक्निशियन – १३ जागा
एक्स-रे टेक्निशियन – ५ जागा
ॲम्बुलन्स वाहन चालक – १५ जागा
डाटा एन्ट्री ऑपरेटर – ५ जागा
परिचर/वॉर्डबॉय – ३१ जागा
वयाची अट – 50 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण – सोलापूर
शुल्क – शुल्क नाही
वेतन – १०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये
अर्ज पाठवण्याचा Mail ID – [email protected]
अर्ज कसा करावा – अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
Official website – www.solapurcorporation.gov.in
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २० मे २०२०
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com