Social Media Career : Instagram वरुन कमवा 1 ते 10 लाख रुपये महिना; जाणून घ्या काय करावं लागेल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । लोकं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनून (Social Media Career) किती पैसे कमवू शकतात याबद्दल अनेक कथा आहेत. पण याचा नेमका अर्थ काय? आपण Instagram वर किती पैसे कमवू शकता? यासाठी तुम्हाला किती फॉलोअर्स हवे आहेत? इन्स्टाग्रामवर पैसे कसे कमवायचे याबद्दल आज आम्ही इथे माहिती उपलब्ध केली आहे. Instagramवरुन घरबसल्या पैसे कमावता येऊ शकतात. जसं युट्युब कडून काही क्रीएटर्सला शॉर्ट फंड मिळतो अगदी तसेच आता Instagram वरून रील्स बोनस मिळाल्यास पैसे कमवता येतात.

Instagram वरून पैसे कमावण्यासाठी येथे क्लिक करा

Instagram वरुन पैसे कमवण्यासाठी काय करावं लागेल
सोशल मीडियावर रिल्स हा प्रकार सध्या जास्तच ट्रेंडमध्ये आहे. अनेक जण हौस म्हणून रिल्स तयार करतात मात्र यापासून मोठी कमाई देखील केली जाऊ शकते. लोकं दररोज रीलवर बराच वेळ घालवत आहेत आणि विशेष म्हणजे वापरकर्त्यांना त्यावर भरपूर पैसा मिळत आहे. इंस्टाग्रामवर (Social Media Career) रिल्स बनविणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठी आहे. म्हणूनच इंस्टाग्राम (Instagram Reels) त्याच्या वापरकऱ्यांसाठी बोनस कार्यक्रम देखील राबवत आहे.
म्हणजे इंस्टाग्राम केवळ अशाच वापरकर्त्यांना या बोनस प्रोग्रामचा भाग बनवते, जे कंटेंटच्या अटी पूर्ण करतात. याशिवाय, इन्स्टाग्रामने काही नियम देखील तयार केले आहेत. ज्यामध्ये वापरकर्त्यांना याचे पालन करावे लागते.

‘या’ स्टेप्स करा फॉलो –
1. इन्स्टाग्रामवर कमाईची पहिली पायरी म्हणजे फॉलोअर्स वाढवणे. तुमच्या फॉलोअर्सची संख्या जास्त असेल तरच ब्रँड तुमच्यासोबत भागीदारी करतील. (Social Media Career)
2. एक लाखाहून अधिक फॉलोअर्स असलेल्या पेजना सहजपणे ब्रँड पार्टनर मिळतात.
यानंतर तुम्ही कोणत्या क्षेत्रात पोस्ट करू इच्छिता ते ठरवा. तुम्ही खेळ, सौंदर्य, फॅशन, क्रिएटिव्हिटी, प्रेरणादायी कथा, रेसिपी, प्रवास, आरोग्य, आध्यात्मिक किंवा इतर कोणताही विषय निवडू शकता.
3. निवडलेल्या विषयावर मूळ पोस्ट टाका. जर तुम्ही कुठूनही (Social Media Career) मजकूर घेतला असेल तर त्याच्या सोर्सचे नाव नक्की लिहा.
4. योग्य हॅशटॅग वापरा जेणेकरून अधिकाधिक लोक तुमच्या पोस्टपर्यंत पोहोचू शकतील.
5. तुमच्या पृष्ठाच्या सामग्रीशी जुळणारा ब्रँड निवडा. हा ब्रँड तुम्हाला तुमच्या पोस्टसाठी पैसे देईल. यासाठी तुमचे शुल्क जास्त नसावे हे लक्षात ठेवा.

Affiliate Marketing करुन कमावू शकता लाखो रुपये
इंस्टाग्रामवर कमाई करण्याची पद्धत ब्लॉगर्ससारखीच आहे, जिथे क्रिएटर्स त्याच्या खात्याद्वारे त्याच्या पार्टनरचा किंवा त्याच्या क्लायंटच्या प्रॉडक्टचा प्रचार करतो. ज्याच्या बदल्यात वापरकर्त्याला पैसे दिले जातात. यामध्ये, क्रिएटर्सला खात्याद्वारे सोशल नेटवर्कमध्ये क्लायंटची प्रभावी जाहिरात (Social Media Career) करावी लागेल. इन्स्टाग्रामच्या प्रोफाईल बायोडेटामध्ये उत्पादनाच्या खरेदीशी संबंधित माहिती दिली जाते, जेणेकरून दुसर्या क्रिएटर्सला हवे असल्यास, तो Instagram च्या खात्याद्वारे लिंकवर जाऊन ते उत्पादन खरेदी करू शकतो.
Affiliate Marketing मधून कमाई करण्यासाठी, फॉलोअर्सची चांगली संख्या असणे खूप महत्वाचे आहे. यामध्ये, क्रिएटर्सच्या पोस्टमधून विशिष्ट कंपनी किंवा क्लायंटच्या उत्पादनाची जाहिरात केली जाते. यामाध्यमातून होणाऱ्या विक्रीमधून तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात.
अफ़िलिएट प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर  google वर सर्च करावा लागेल. hoes affiliate program, mobile affiliate program, headphone affiliate program असे गुगल वर सर्च करून तुम्ही अफ़िलिएट प्रोग्राम जॉईन करू शकता.

Instagram क्रिएटर्सला देतं महिन्याला एवढे रुपये
1. भारतातील लोक शॉर्ट्स व्हिडिओ कंटेंट खूप पाहतात आणि YouTube शॉर्ट्स आणि Instagram रील हे शॉर्ट्सचे खूप मोठे प्लॅटफॉर्म आहेत. इंस्टाग्राम निर्मात्यांसाठी रील बोनस हे एक उत्तम अपडेट आहे.
2. काही लोकांना 1000$ ते 5000$ डॉलर म्हणजेच 80 हजार ते 4 लाखांपर्यंत बोनस मिळत आहे.
3. जेवढे व्हिडिओ आणि व्ह्यूजचे टार्गेट महिन्यासाठी (Social Media Career) दिले जाते तेवढं टार्गेट पूर्ण करणं हा इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मचा criteria आहे. यानंतर महिन्यला पैसे मिळायला सुरुवात होते.
4. 1000 डॉलर्सचा बोनस allocated झाला असेल तर 20 मिलियन व्ह्यूज किंवा 500 व्हिडिओ टाकावे लागतात.
5. जर इथे मेन्शन केलं असेल तर ते एक महिन्यामध्ये दिलेल्या तारखे पर्यंत पूर्ण केले तर 1000 रुपये मिळतात.
6. याऐवजी जेवढे डॉलर झाले असतील तेवढे पैसे मिळतील. परंतु किमान 100 डॉलर शिल्लक जमा करणे म्हणजे आपण ते थेट paypal वरुण काढू शकतो किंवा (Social Media Career) आपल्याला आपली खरी माहिती किंवा paypal द्यावी लागेल.
7. 10M रिल्स व्हिव्जला बोनस म्हणून 1000 $ दिले जातात. कधी कधी काही instagram स्टार्सला 10,000$ देखील मिळाले आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com