कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना संधी ! सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन –सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका (SMKC) अंतर्गत शिकाऊ डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 20  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://smkc.gov.in/

एकूण जागा – 20

पदाचे नाव – शिकाऊ डेटा एन्ट्री ऑपरेटर.

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. + MS-CIT/ CCC किंवा समतुल्य. (उमेदवार हा पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासूनचा कालावधी हा 18 महिन्यापेक्षा कमी असावा)

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 10000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सांगली, मिरज व कुपवाड

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://smkc.gov.in/

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com