SMKC Recruitment 2021 | सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अंतर्गत इंटर्नशिप पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका (SMKC) अंतर्गत इंटर्नशिप पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://smkc.gov.in/

एकूण जागा – 06

पदाचे नाव & जागा –
1.लॅब टेक्निशियन – 03 जागा
2.X-Ray टेक्निशियन – 03 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.लॅब टेक्निशियन – विज्ञान शाखेत पदवी + DMLT पदविका.

2.X-Ray टेक्निशियन – X-Ray टेक्निशियन डिप्लोमा कोर्स.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सांगली ,मिरज, कुपवाडा.SMKC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://smkc.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com