Shivaji University Recruitment 2024 : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत मोठी भरती सुरु; परीक्षा न देता थेट द्या मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत (Shivaji University Recruitment 2024) भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, लिपिक, प्रयोगशाळा. सहाय्यक, प्रयोगशाळा. परिचर आणि शिपाई / ग्रंथालय शिपाई पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरल्या जणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2024 आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. जाणून घ्या भरतीविषयी सविस्तर…

संस्था – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
भरली जाणारी पदे – प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर आणि शिपाई / ग्रंथालय शिपाई
पद संख्या – 42 पदे (Shivaji University Recruitment 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 02 जून 2024
मुलाखतीची पत्ता – डी.सी. नरके वरिष्ठ महाविद्यालय, कुडित्रे-कोपर्डे, (फॅक्टरी साइट) ता. करवीर, जि. कोल्हापूर – 416204

भरतीचा तपशील – (Shivaji University Recruitment 2024)

पदपद संख्या 
प्राचार्य1
सहायक प्राध्यापक29
ग्रंथपाल1
लिपिक2
प्रयोगशाळा सहाय्यक3
प्रयोगशाळा परिचर आणि3
शिपाई3

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्राचार्यAs per Shivaji University, Kolhapur & Govt. of Maharashtra norms.
सहायक प्राध्यापकAs per Shivaji University, Kolhapur & Govt. of Maharashtra norms.
ग्रंथपालAs per Shivaji University, Kolhapur & Govt. of Maharashtra norms.
लिपिकAs per Shivaji University, Kolhapur & Govt. of Maharashtra norms.
प्रयोगशाळा सहाय्यकAs per Shivaji University, Kolhapur & Govt. of Maharashtra norms.
प्रयोगशाळा परिचर आणिAs per Shivaji University, Kolhapur & Govt. of Maharashtra norms.
शिपाईAs per Shivaji University, Kolhapur & Govt. of Maharashtra norms.

मिळणारे वेतन – As per Shivaji University, Kolhapur & Govt. of Maharashtra norms.
अशी होणार निवड –
1. या पदाकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने संबंधित तारखेला (Shivaji University Recruitment 2024) मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
3. उमेदवारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
4. मुलाखतीची तारीख 2 जून 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.unishivaji.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com