SBI Recruitment 2022 : बँकेत नोकरीची मोठी संधी!! SBI मध्ये 714 पदांवर होणार बंपर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। बँकेत नोकरी करण्याची संधी शोधत असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. स्टेट (SBI Recruitment 2022) बँक ऑफ इंडिया अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदाच्या एकुण 714 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2022 आहे.

बँक – स्टेट बँक ऑफ इंडिया

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2022

भरले जाणारे पद – (SBI Recruitment 2022)

  • विशेषज्ञ अधिकारी

व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, यंत्रणा अधिकारी, केंद्रीय ऑपरेशन टीम – समर्थन, प्रकल्प विकास व्यवस्थापक, संबंध व्यवस्थापक, गुंतवणूक अधिकारी, वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर, क्षेत्रीय प्रमुख, ग्राहक संबंध कार्यकारी, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ विशेष कार्यकारी

पद संख्या – 714 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघा.)

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

व्यवस्थापक – B. Tech or B.E./M. Tech or M.E/MBA/PGDM
उपव्यवस्थापक – B. Tech or B.E./M. Tech or M.E
यंत्रणा अधिकारी – B. Tech or B.E./M. Tech or M.E (SBI Recruitment 2022)
केंद्रीय ऑपरेशन टीम – समर्थन Graduates
प्रकल्प विकास व्यवस्थापक – MBA/PGDM
संबंध व्यवस्थापक – Graduate
गुंतवणूक अधिकारी – Graduate
वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर – Graduate /Post Qualification Experience
क्षेत्रीय प्रमुख Graduates
ग्राहक संबंध कार्यकारी – Graduates
सहाय्यक व्यवस्थापक – BE/ BTech
उपव्यवस्थापक – BE/ BTech
वरिष्ठ विशेष कार्यकारी – BE/ BTech

पदाचे नाव पद संख्या –

व्यवस्थापक – 14 पदे
उपव्यवस्थापक – 05 पदे
यंत्रणा अधिकारी – 03 पदे
केंद्रीय ऑपरेशन टीम – समर्थन 02 पदे
प्रकल्प विकास व्यवस्थापक – 02 पदे
संबंध व्यवस्थापक – 372 पदे (SBI Recruitment 2022)
गुंतवणूक अधिकारी – 52 पदे
वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर – 147 पदे
क्षेत्रीय प्रमुख -12 पदे
ग्राहक संबंध कार्यकारी – 75 पदे
सहाय्यक व्यवस्थापक – 13 पदे
उपव्यवस्थापक – 09 पदे
वरिष्ठ विशेष कार्यकारी – 05 पदे

असा करा अर्ज –

  1. उमेदवारांना SBI वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. वरील पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
  3. ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही. (SBI Recruitment 2022)
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2022 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – Advertise

ऑनलाईन अर्ज करा (Advertisement No: CRPD/SCO/2022-23/16) – CLICK

ऑनलाईन अर्ज करा (Advertisement No: CRPD/SCO-WEALTH/2022-23/14) – CLICK

ऑनलाईन अर्ज करा (Advertisement No: CRPD/SCO/2022-23/13) – CLICK

अधिकृत वेबसाईट – sbi.co.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com