12वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! भारतीय स्टेट बँके मुंबई मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय स्टेट बँके अंतर्गत विविध पदांच्या 354 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल.अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

एकूण जागा – 354

पदाचे नाव – बिझनेस करस्पॉन्डंट & फॅसिलिटेटर

शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण (विज्ञान/मानवता/वाणिज्य)

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.SBI Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच कळवण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com