करिअरनामा ऑनलाईन । सातारा पॉलिटेक्निक, सातारा अंतर्गत (Satara Polytechnic Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य, H.O.D, व्याख्याता, प्रयोगशाळा. Ass./शिक्षक, ग्रंथपाल, कार्यालय अधीक्षक, खाते सह लिपिक पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 जून 2024 आहे.
संस्था – सातारा पॉलिटेक्निक, सातारा
भरली जाणारी पदे – प्राचार्य, H.O.D, व्याख्याता, प्रयोगशाळा. Ass./शिक्षक, ग्रंथपाल, कार्यालय अधीक्षक, खाते सह लिपिक
पद संख्या – 36 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 10 जून 2024
मुलाखतीची वेळ – सकाळी 11:00 वा.
मुलाखतीचा पत्ता – सातारा पॉलिटेक्निक, NH-4 खिंडवाडी-सोनगाव रोड, टार्फ, सातारा (PDF पहा)
भरतीचा तपशील – (Satara Polytechnic Recruitment 2024)
पद | पद संख्या |
प्राचार्य | 01 |
H.O.D | 05 |
व्याख्याता | 19 |
प्रयोगशाळा. Ass./शिक्षक | 06 |
ग्रंथपाल | 01 |
कार्यालय अधीक्षक | 01 |
खाते सह लिपिक | 03 |
अशी होणार निवड –
1. वर नमूद केलेल्या पद भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
2. उमेदवार दिलेल्या तारखेला (Satara Polytechnic Recruitment 2024) मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
3. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहावे.
4. या पदांकरिता मुलाखत 10 जून 2024 रोजी दिलेल्या पत्यावर होणार आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.satarapolytechnicsatara.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com