Satara Job Fair 2022 : साताऱ्यात ‘या’ पदांकरीता होणार रोजगार मेळावा; ‘ही’ आहे तारीख

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी (Satara Job Fair 2022) आनंदाची बातमी आहे. सातारा येथे प्रशिक्षणार्थी डिप्लोमा, प्रशिक्षणार्थी पदवीधर, प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी ITI करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 5 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन मेळाव्याची तारीख 10 नोव्हेंबर 2022 आहे.

रोजगार मेळावा – पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 5

भरली जाणारी पदे – (Satara Job Fair 2022)

प्रशिक्षणार्थी डिप्लोमा

प्रशिक्षणार्थी पदवीधर

प्रशिक्षणार्थी

प्रशिक्षणार्थी ITI

पद संख्या – 135+ पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – SSC, Diploma & Graduate (Refer PDF)

पात्रता – खाजगी नियोक्ता

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन नोंदणी

राज्य – महाराष्ट्र

विभाग – पुणे

जिल्हा – सातारा (Satara)

नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा

मेळाव्याची तारीख – 10 नोव्हेंबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK

अधिकृत वेबसाईट – https://rojgar.mahaswayam.gov.in

नाव नोंदणीसाठी येथे CLICK करा – Register

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com