SAMEER Recruitment 2021 | SAMEER LTD मुंबई अंतर्गत ITI अप्रेंटिस पदांच्या 42 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – SAMEER LTD मुंबई अंतर्गत ITI अप्रेंटिस पदांच्या 42 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.sameer.gov.in/

एकूण जागा – 42

पदाचे नाव & जागा –
1.फिटर – 05 जागा
2.टर्नर – 02 जागा
3.मशीनिस्ट – 04 जागा
4 .इलेक्ट्रिशियन – 01 जागा
5.इलेक्ट्रोप्लेटर – 01 जागा
6. ड्राफ्ट्समन मेकॅनिकल – 01 जागा
7. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 16 जागा
8.PASAA – 09 जागा
9. IT & ESM – 02 जागा
10.मेकॅनिक (Reff.& AC) – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.PASAA – (i) 55% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) ITI उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेदवा

2.उर्वरित ट्रेड – (i) 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेदवार.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.SAMEER Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.sameer.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com