Sainik School Chandrapur Bharti 2022 | सैनिक स्कूल चंद्रपूर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – सैनिक स्कूल चंद्रपूर अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sainikschoolchandrapur.com/

एकूण जागा – 10

पदाचे नाव & जागा –
1.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 01 जागा
2.प्रशिक्षित पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (PGT) – 06 जागा
3.प्रयोगशाळा सहाय्यक – 03 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 50% गुणांसह हिंदी विषयात पदवी + 50% गुणांसह B.Ed किंवा हिंदी विषयासह B.Ed + CTET/ STET/ NET/ SLET.

2.प्रशिक्षित पदव्युत्तर पदवीधर शिक्षक – संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी + B.Ed किंवा संबंधित पात्रता (कृपया जाहिरात बघा).

3.प्रयोगशाळा सहाय्यक – संबंधित विषयात 12 वी पास किंवा समतुल्य.

वयाची अट – 
1.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 21 ते 35 वर्षे.
2.प्रशिक्षित पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (PGT) – 21 ते 40 वर्षे.
3.प्रयोगशाळा सहाय्यक – 21 ते 35 वर्षे.

वेतन – 44900/- to 47600/-

अर्ज शुल्क –
1.खुला/ ओबीसी – 500/- रुपये.
2.मागासवर्गीय – 250/

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर.Sainik School Chandrapur Bharti 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://sainikschoolchandrapur.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com