SAI Recruitment 2021 | भारतीय क्रीडा प्राधिकरणात कोच पदांच्या 320 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय क्रीडा प्राधिकरणात (SAI) कोच पदांच्या 320 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 5 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sportsauthorityofindia.nic.in/

एकूण जागा – 320

पदाचे नाव –
1.असिस्टंट कोच – 100 जागा

2.कोच – 220 जागा

शैक्षणिक पात्रता –
असिस्टंट कोच – SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव किंवा ऑलिम्पिक/ जागतिक स्पर्धेत पदक विजेता/ दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक/ आंतरराष्ट्रीय सहभाग + 05 वर्षे अनुभव किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त.

2.कोच – SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक/ आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त.

वयाची अट – 
1.असिस्टंट कोच – 45 वर्षापर्यंत

2.कोच – 40 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.SAI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जून 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://sportsauthorityofindia.nic.in/

मूळ जाहिरात –
1.असिस्टंट कोच पदांची मूळ जाहिरात – PDF1

2.कोच पदांची मूळ जाहिरात – PDF2

ऑनलाईन अर्ज करा – click here

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.