SAI Recruitment 2021| भारतीय क्रीडा अंतर्गत विविध पदांच्या 220 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय क्रीडा अंतर्गत विविध पदांच्या 220  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sportsauthorityofindia.nic.in/

एकूण जागा – 220

पदाचे नाव – असिस्टंट कोच

शैक्षणिक पात्रता – SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त.

वयाची अट – 40 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.SAI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://sportsauthorityofindia.nic.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com