SAI Recruitment 2021 | भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 105 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 105 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://sportsauthorityofindia.nic.in/

एकूण जागा – 105

पदाचे नाव & जागा –

1.सहाय्यक प्रशिक्षक – 35 

2.प्रशिक्षक – 35

3.वरिष्ठ प्रशिक्षक – 25

4.मुख्य प्रशिक्षक – 10

शैक्षणिक पात्रता –
1.Diploma in Coaching from SAI, NS
NIS, or from any other recognized
Indian/ foreign university
2. Olympic/Paralympics/ International
Participation
3.Dronacharya Awardee

वयाची अट – 56 वर्षांपर्यंत

हे पण वाचा -
1 of 3

वेतन – 35,400/- to 2,09,200/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Deputy Director (Coaching), Sports Authority of India, Jawaharlal Nehru Stadium Complex (East Gate), Gate No.10, Lodhi Road, New Delhi – 110003

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://sportsauthorityofindia.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.