RTO मध्ये २४० पदांसाठी भरती जाहीर! ३८००० पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत २४० सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. खाली दिलेल्या लिंकवरती उमेवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. परिक्षेबाबतची अधिक माहिती खालीलप्रमाणे

पदाचे नाव – सहायक मोटार वाहन निरीक्षक

शैक्षणिक पात्रता – ऑटोमोबाइल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य

शारीरिक पात्रता – पुरुष ( उंची -१६३ सेमी , छाती – न फुगवता ७९ सेमी+ ५ सेमी)
महिला ( उंची -१५५ सेमी ,वजन -४५ KG)

एकूण जागा – २४०

वयाची अट – १ मे २०२० रोजी १९ ते ३८ वर्षे, [मागासवर्गीय- ५ वर्षे सूट]

फी – अमागास प्रवर्ग- ३७४ रुपये [मागासवर्गीय- २७४ रुपये , माजी सैनिक-२४ रुपये ]

पूर्व परीक्षा- १५ मार्च २०२०

परीक्षा केंद्र- औरंगाबाद, मुंबई, पुणे आणि नागपूर.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ६ फेब्रुवारी २०२०

पहा संपूर्ण जाहिरात – Click Here

अभ्यासक्रमClick Here

आॅनलाईन अर्ज – www.careernama.com

नोकरि विषयक माहिती थेट तुुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7821800959 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा “HelloJob”