RITES Recruitment 2021 | रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये विविध पदांच्या 48 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये विविध पदांच्या 48 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://rites.com/

एकूण जागा – 48

पदाचे नाव & जागा –

1.इंजिनिअर (सिव्हिल) – 25 जागा
2. इंजिनिअर (मेकॅनिकल) – 15 जागा
3. इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 08 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.इंजिनिअर (सिव्हिल) – (i) BE/ B.Tech/ BSc Engg. (सिव्हिल) (ii) 02 वर्षे अनुभव

2. इंजिनिअर (मेकॅनिकल) – (i) BE/ B.Tech/ BSc Engg. (मेकॅनिकल / प्रोडक्शन / इंडस्ट्रियल/ ऑटोमोबाईल) (ii) 02 वर्षे अनुभव

3. इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – (i) BE/ B.Tech/ BSc Engg. (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 ते 32 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹600/- [EWS/SC/ST/PWD – ₹300/-]

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारतRITES Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://rites.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com