डिप्लोमा तसेच पदवी असणाऱ्यांना संधी ! महसूल व वन विभाग मुंबई अंतर्गत भरती

रिअरनामा ऑनलाईन – महसूल व वन विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.निवड मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – पर्यावरण तज्ञ, GIS तज्ञ, उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ

शैक्षणिक पात्रता –

1.Ecologist – Degree/Diploma

2.GIS Specialist – Degree in Remote Sensing and GIS

3.Livelihood Expert /
Social Expert – MSW/Degree/Diploma

वयाची अट – 21 to 30 वर्षापर्यंत

वेतन – 25000/- to 30000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Revenue and Forest Department Bharti 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

मुलाखत देण्याचा पत्ता – अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई जुनी एम.एच.बी. कॉलनी, एल.टी.रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई – 400091

मुलाखत देण्याची तारीख – 13 एप्रिल 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com