Reliance Jio Recruitment 2022 : खुशखबर!! रिलायन्स जिओमध्ये निघाली बंपर भरती, लगेच करा Apply

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. रिलायन्स जिओमध्ये (Reliance Jio Recruitment 2022) बिझनेस ॲनालिस्ट पदासाठी भरती केली जाणार आहे. स्टॅस्टिकल अॅनालिसिसचे ज्ञान असलेल्या, उत्तम संवाद कौशल्य असलेल्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – रिलायन्स जिओ

भरले जाणारे पद – बिझनेस ॲनालिस्ट

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Reliance Jio Recruitment 2022)

  1. या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बीई/बीटेक/एमबीए पर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.
  2. तसेच उमेदवारांना बिझनेस ॲनालिस्ट पदाचा किमान 0 ते 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  3. उमेदवारांनी रिलायन्स जिओने जाहीर केलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.
  4. स्टॅस्टिकल अॅनालिसिसचे ज्ञान असलेल्या, उत्तम संवाद कौशल्य असलेल्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. रेझ्युमे
  2. दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

या स्किल्स आवश्यक –

  1. उमेदवारांना एमएस एक्सेल, वर्ड आणि पॉवर पॉइंटची माहिती असणे गरजेचे आहे.
  2. गुगल अॅनालिटिक्स टूलकिटची किमान माहिती असणे आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना व्यवसाय, आयटी, विश्लेषणासाठी दूरसंचार कंपन्या, टेलिकॉम डोमेनमधील किमान अनुभव असावा.

काही महत्वाच्या सूचना – 

  • या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. (Reliance Jio Recruitment 2022)
  • तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत वेबसाईट – https://careers.jio.com/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com