आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रा मध्ये विविध पदांच्या १८६ जागांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्र यांच्या विविध पदांकरता उमेदवाराकडून आवेदनपत्र मागवण्यात आले आहे. एकूण १८६ जागा ही भरती होणार आहे. संशोधन अधिकारी, ग्रंथालय व माहिती अधिकारी, सहाय्यक संशोधन अधिकारी, परिचारिका, संशोधन सहाय्यक, ग्रंथालय व माहिती सहाय्यक, सांख्यिकी सहाय्यक, अनुवादक या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर २०१९ पर्यंत आहे.

एकूण जागा- १८६ पदे

अर्ज करण्याची सुवात- ०१ ऑक्टोबर, २०१९

पदांचे नाव- 
१) संशोधन अधिकारी
२) ग्रंथालय व माहिती अधिकारी
३) सहाय्यक संशोधन अधिकारी
४) परिचारिका
५) संशोधन सहाय्यक
६) ग्रंथालय व माहिती सहाय्यक
७) सांख्यिकी सहाय्यक
८) अनुवादक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता करता अधिक माहितीसाठी जाहिरात (PDF) बघावे.

वयाची अट- उमेदवाराचे वय गट-अ पदांसाठी कमाल ४० वर्ष तसेच गट-ब आणि क पदांसाठी कमाल ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण– संपूर्ण भारत.

परीक्षा फी- Genral/OBC-गट-अ पदांसाठी १५००/-रुपये गट-ब पदांसाठी ५००/- रुपये आणि गट-क पदांसाठी २००/- रुपये आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ आर्थिक मगासवर्ग EWS/Women- फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– ३० ऑक्टोबर, २०१९

परीक्षेचे स्वरूप– Computer Based Online Examination

अधिकृत वेबसाईट- http://www.ccras.nic.in/

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply http://www.ccras.nic.in/Vacancies/NRIS_Leh_Advt.pdf

इतर महत्वाचे-

कोकण रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या १३५ जागांसाठी भरती

PDKV डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

FCI भारतीय अन्न महामंडळ मध्ये ३३० जागांसाठी भरती जाहीर

[मुदतवाढ] केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ जाहीर

(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये २०० जागांसाठी भरती जाहीर

UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा (पूर्व) परीक्षा २०२० [IES] जाहीर

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. SAIL मध्ये ४६३ जागांसाठी भरती जाहीर