राज्य मराठी विकास संस्थेंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । राज्य मराठी विकास संस्थेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://rmvs.marathi.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदांचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी

पद संख्या – 1 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://rmvs.marathi.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय, 3, महापालिका मार्ग, धोबीतलाव, मुंबई – 400001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com