नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABCONS) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.nabcons.com

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – वरिष्ठ सल्लागार, सल्लागार, सहयोगी सल्लागार -संपादक, सल्लागार प्लेसमेंट समन्वयक

पदसंख्या – 8 पदे

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 

वरिष्ठ सल्लागार- 50 वर्ष 

सल्लागार – 45 वर्ष 

सहयोगी सल्लागार -संपादक  – 35 वर्ष 

सल्लागार प्लेसमेंट समन्वयक –  45 वर्ष 

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – 

वरिष्ठ सल्लागार, सल्लागार, सहयोगी सल्लागार -संपादक – PDF

सल्लागार प्लेसमेंट समन्वयक – PDF

ऑनलाईन अर्ज करा – 

वरिष्ठ सल्लागार ,सल्लागार –click here

सहयोगी सल्लागार -संपादक –click here

सल्लागार प्लेसमेंट समन्वयक – click here

अधिकृत वेबसाईट – www.nabcons.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com