हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईनहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.hal-india.co.in

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – फिटर, एअरफ्रेम फिटर, सुरक्षा रक्षक

पद संख्या – 17 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट  – 28 वर्ष

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.hal-india.co.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com