वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्यूरो येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्यूरो येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://wccb.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – सहाय्यक संचालक, स्टेनोग्राफर श्रेणी -I, स्टेनोग्राफर श्रेणी-III, उच्च विभाग लिपिक, लोअर डिव्हिजन लिपिक, कॉन्स्टेबल

पद संख्या – 10 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – नवीन दिल्ली

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://wccb.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त संचालक, वन्यजीव गुन्हेगारी नियंत्रण ब्यूरो, दुसरा मजला, त्रिकूट -1, निखाजी कामा प्लेस, नवीन दिल्ली – 110066

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com